Dictionaries | References

दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ

   
Script: Devanagari

दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ     

द्कान काळजीपूर्वक चालविलें असतां धनप्राप्ति होते. व्यापारांत चांगलें लक्ष्य घातलें असतां भरभराट झाल्यावांचून राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP