Dictionaries | References द दुखणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुखणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आजार , रोग , व्याधी , शारीरिक व्यथा ; ना. त्रास , पीडा . Rate this meaning Thank you! 👍 दुखणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb शारीरिक वेदना होणे Ex. घरी आल्यावर रोज त्याचे पोट दुखायचे. HYPERNYMY:लागणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবিষোৱা bdसा benব্যাথা হওয়া gujદુખવું hinपीड़ा होना kanನೋವಾಗುವುದು kasدَگ وۄتھٕنۍ kokदुखप mniꯅꯥꯕ oriଯନ୍ତ୍ରଣା ହେବା panਦਰਦ ਹੋਣਾ sanबाध् tamவலிஏற்பட்டது telనొప్పి కలుగుట urdدرد ہونا , دکھنا , تکلیف ہونا See : रोग Rate this meaning Thank you! 👍 दुखणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . ) अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे . पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . ) अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ]०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP