Dictionaries | References

दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर

   
Script: Devanagari

दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर     

एकीकडे म्हणावयाचें दुखण्याचा जोर वाढत आहे म्हणून व एकीकडे आवडते पथ्याचे पदार्थ मात्र ‘ शेरावारी’ खावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP