Dictionaries | References

दुखापत

Script: Devanagari

दुखापत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : पिडा

दुखापत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A hurt or an injury; a contusion, cut, blow &c. occasioning injury or pain to the body: also injury or pain hence arising.

दुखापत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A hurt or an injury; a contusion.

दुखापत

 ना.  इजा , जखम .

दुखापत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लागणे, चेचणे, कापणे इत्यादींमुळे शरीरास झालेला अपाय   Ex. त्यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली.
SYNONYM:
इजा

दुखापत

  स्त्री. १ चेंचणे , कांपणे , ठोसा देणे , आघात करणे इ० प्रकारची इजा ; दुखणे . २ यामुळे होणारे दुःख , यातना वेदना . ३ ( कायदा ) शरीरास वेदना , रोग , अथवा विकार होईल असे कृत्य . ( इं . ) हर्ट . [ सं . दुःख + सं . आपत = पडणे - आपत्ति ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP