Dictionaries | References

दुनया भुकी मरती है, घी

   
Script: Devanagari

दुनया भुकी मरती है, घी     

शक्कर क्यौं नही खाती
धान्य न मिळाल्यामुळें उपाशी मरणारे लोक उपाशी कां मरतात, ते तूपसाखर कां खात नाहींत ? असं विचारणार्‍या मनुष्यास एवढेंहि कळत नाहीं कीं, ज्यास साधें धान्य मिळत नाहीं त्यास तूपसाखर कोठून मिळणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP