Dictionaries | References द दुबळयांच्या भुरग्यांची गोमटी लांब, गिरेस्तांच्या भुरग्यांची जीभ लांब Script: Devanagari Meaning Related Words दुबळयांच्या भुरग्यांची गोमटी लांब, गिरेस्तांच्या भुरग्यांची जीभ लांब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो. ) गरीबाच्या मुलांची मान लांब तर श्रीमंतांच्या मुलांची जीभ लांब. गरीबाचीं मुलें मिक्षेसाठीं जेथें तेथें डोकावतात तर श्रीमंतांचीं मुलें फार बडबडतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP