Dictionaries | References

दुभत्याचें घर

   
Script: Devanagari

दुभत्याचें घर     

 न. दुधाळ गाई वगैरे ठेवण्याचा गोठा , व शेत वगैरे . ' लार्द ब्रेदालबनचें दुभत्याचें घर आहे तेथपर्यंत आम्हीं गेलों .' - राणीचें पुस्तक २१ . ( इं . डेरी यास प्रतिशब्द ) ( दुभतें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP