Dictionaries | References

दुयम

   
Script: Devanagari
See also:  दुम , दुय्यम , दुवम

दुयम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Second in quality. Hence 2 A second in command or charge, a deputy.

दुयम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Second in quality. A second in command or charge, a deputy.

दुयम     

वि.  दुय्यम पहा . दुमजला , ली - वि . दोन मजल्यांचे ( घर ); दोन मजले डेक असलेले ( जहाज , आगबोट इ० ); दुहेरी ; दोन कांठ , संजाफ असलेले ( वस्त्र इ० ). [ दु + मजला ]
वि.  १ दुसर्‍या प्रतीचा ; गौण ; मध्यम . २ ( अधिकार्‍याच्या ) हाताखालचा ; खालच्या दर्जाचा ( अधिकारी ). [ फा . दुयुम ]
०पुरावा  पु. ( पुराव्याचा कायदा ) सरकारी सहीशिक्क्याच्या नकला किंवा यंत्राच्या साहाय्याने मूळाबरहुकूम काढलेल्या प्रती इ० नी दिलेला पुरावा ; मुळावरुन केलेल्या व रुंजवात घेतलेल्या नकलेचा पुरावा ; ज्याने मूळ लेख वाचला आहे त्याने तोंडी सांगितलेला मजकूर ; ( इं . ) सेकंडरी एव्हिडन्स .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP