|
पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ] पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ] पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ] पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ]
|