Dictionaries | References द दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप Script: Devanagari Meaning Related Words दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट मनुष्याच्या डोळ्यांवर त्याच्या पापाचरणानें झांपड येतेपरंतु त्यास शिक्षा झाली म्हणजे त्याचे चटदिशीं डोळे उघडतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP