Dictionaries | References

दृक

Script: Devanagari
See also:  दृग

दृक     

 स्त्री. दृष्टि ; नजर . कमलट्टक , दृक्कर्म , दृग्गोचर , दृग्विषय , दृक्कर्ण , दृगध्यक्ष , दृग्विषय इ० सामासिक शब्दांत दृष्टि , डोळे , या अर्थाने वापरतात . जसे कमलदृक = कमलाप्रमाणे डोळे आहेत ज्याचे तो . दृग्गोचर = दृष्टीला दिसणारा इ० शिवाय एतददृक , तददृक , दोषदृक , निपुणदृक इ० समासांत पाहणारा अशा अर्थाने उपयोग . जसेः - एतददृक = हे पाहणारा , दोषदृक - दोष पाहणारा . [ सं . दृश ] सामाशब्द -

०प्रत्यय  पु. प्रत्यक्ष पाहिल्याचा पुरावा ; दृष्टि प्रमाण ; ( क्रि० पाहणे ; दाखविणे ; दृक प्रत्ययास आणणे ; उतरणे ). [ दृक = सं . प्रत्यय = अनुभव , प्रचीति ]

०पात  पु. नजर टाकणे ; फेकणे ; दृष्टिक्षेप ; पाहणे . [ दृक + सं . पात = पडणे ]

०सूत्र  न. दृष्टिपथ ; दृष्टीची रेषा . [ दृक + सं . सूत्र = धागा , मार्ग ]

०क्षेत्रमंडळ   
०क्षेत्रमंडळ   
०क्षेपवृत्त  न. ( ज्यो . ) त्रिभोन लग्नां ( नव्वद अंशां ) तून जाणारे लंबवृत्त . दृश्य क्रांतिवृत्ताच्या सर्वोच्च बिंदूतून जाणारे याम्योत्तरवृत्त . दृग्गोचर वि . डोळ्यांना दिसणारे ; दृश्य ; दिसणारे ; दृश्यमान . [ दृक + सं . गोचर ] दृग्गोल पु . १ बुबुळ . २ ( ज्यो . ) दृड्मंडल , दृग्वृत्त , दृग्वलय - न . ( ज्यो . ) लंबवृत्त ; खम वृत्त . दृडमात्र वि . ज्ञानमात्र . जेणे ज्ञान सज्ञान होये । दृडमात्र दृष्टीते विये । प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासि । - अमृ ७ . २७३ . [ दृक + सं . मात्र प्रत्यय ]

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दृक  n. n. a hole, opening, [L.]

दृक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दृक  n.  (-कं) A hole. दॄ विदारे कक् ह्रस्वश्च न कित्त्वम् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP