Dictionaries | References द दृढविश्वास हें कार्यसिद्धीचें लक्षण आहे Script: Devanagari Meaning Related Words दृढविश्वास हें कार्यसिद्धीचें लक्षण आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण कोणतेंहि कार्य नेतानें व निश्चयानें आणि तें सिद्धीस जाईल अशा खात्रीनें केल्यास त्याम्त यश हटकून येतें. निश्चयाचं बळ । तुका म्हणे तेंच फळ॥ -तुगा ३६६७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP