Dictionaries | References

देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज

   
Script: Devanagari

देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज

   आपणास जी प्राप्ति होईल त्यांतून प्रथम लोकांचें देणें देऊन टाकल्यावर जें राहील तेंच खर्च करण्याचा आपणास अधिकार असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP