Dictionaries | References द देखणा Script: Devanagari Meaning Related Words देखणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sightly, comely, pretty, of engaging appearance. देखणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छबडा ( लहान मूल ), मनोहर , मोहक , रमणीय , रम्य , रूपवान , शोभिवंत , सुंदर , सुस्वरूप . सुरेख . देखणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective सुंदर व सजलेला Ex. त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या MODIFIES NOUN:पुरुष ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:राजबिंडाWordnet:asmধুনীয়া bdदेदला benকেতাদুরস্ত gujવ્યવસ્થિત hinबाँका kanಅಂದವಾದ kasیاوٕ kokबेगडी malചുറുചുറുക്കുള്ള mniꯍꯩꯊꯣꯏ ꯁꯤꯡꯊꯣꯏꯅ꯭ꯂꯩꯇꯦꯡꯕ panਬਾਂਕਾ sanसुभग tamஅழகான telసొగసైన urdبانکا , شوقین , چھیلا , رنگیلا See : सुंदर देखणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ .वि. सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ . Related Words देखणा पुरुष देखणा मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा ಅಂದವಾದ सुभग देदला یاوٕ مٲر ۍموٚد نَفَر सुंदर पुरूश सुन्दर पुरुष સુંદર પુરુષ ਸੁੰਦਰ ਪੁਰਸ਼ बाँका रूपवान समायना सेंग्रा সুন্দৰ পুৰুষ সুশ্রী পুরুষ ସୁନ୍ଦର ପୁରୁଷ அழகான நபர் అందమైనపురుషుడు ಸುರೂಪಿ സുന്ദരന് handsome jaunty dapper dashing snappy ধুনীয়া কেতাদুরস্ত વ્યવસ્થિત ਬਾਂਕਾ raffish rakish spiffy spruce natty ସୁନ୍ଦର సొగసైన ചുറുചുറുക്കുള്ള बेगडी அழகான good-looking fine-looking better-looking well-favored well-favoured सुंदर पुरूष खूबसुरत सुत्रक रुपस छानछबीला दिदार सुभावणा राजबिंडा छबेला देखणेपणा अदखणा केसणा केसणी केसना केसनी माकुल संवदर गाजरें गाजिरा गाजिरें खुपसुरत उंचापूरा लहु छालछबीला छेलछबिला उमदा गोजिरवाणा गाजरा गालिचा खुबसुरत काळवीट गोरा गोमटा, कपाळ करटा गोरा गोमटा, नरहरदेव करंटा घौस सुसूत्र राजसी बगडा राजस घवघवित सुरूप स्वरुप चेहेरा बगड सुंदर गोरा घवघवीत नमूद नमोद चांग धज शोभणें रुप घोंस सुरत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP