Dictionaries | References

देखूं शकणे

Script: Devanagari
See also:  देखूं सकणे

देखूं शकणे     

१ पाहूं शकणे ; सहन करणे . ( मत्सरी माणसाकडून ); सह्य असणे ; पाहवणे ; उ० कोणाचे कल्याण याला देखू शकत नाही . जो संतां न देखूंसके अपवित्र । त्याचे रागे गीध फोडिती नेत्र . २ मत्सर बुद्धीने पाहिले जाणे . सखा धाडिला राम माझा वनासी । न देखो शके त्या जगज्जीवनासी । [ देखणे + शकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP