Dictionaries | References द देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें Script: Devanagari Meaning Related Words देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जसा देव तशीं त्याचीं उपकरणें व जसा न्हावी तशीं त्याचीं हत्यारें किंवा त्याचें काम. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे तो काम करतो व तशी त्यास वागणूक मिळते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP