Dictionaries | References

देवड

Script: Devanagari

देवड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dēvaḍa f A close consecution or succession; a long continued and closely connected series; any much-reiterated working or doing. v लाव, चालव, बसव, लाग, बस. Ex. पाठोपाठ दाहा जण पाठविले असी दे0 कशाला बसविली?

देवड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A close consecution or succession.

देवड     

 स्त्री. अनुक्रम ; परंपरा ; रांग ; पुनरावृत्ति . ( क्रि० लावणे ; चालविणे ; बसविणे ; लागणे ; बसणे ).
 स्त्री. अनुक्रम ; परंपरा ; रांग ; पुनरावृत्ति . ( क्रि० लावणे ; चालविणे ; बसविणे ; लागणे ; बसणे ).
०चाल  स्त्री. जलद व दुडकी चाल ( घोड्याची , माणसाची ).
०चाल  स्त्री. जलद व दुडकी चाल ( घोड्याची , माणसाची ).
०मार  पु. भडिमार ; फैर ( तोफ , बंदुक इ०ची ).
०मार  पु. भडिमार ; फैर ( तोफ , बंदुक इ०ची ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP