Dictionaries | References

देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार

   
Script: Devanagari

देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार     

देवावर भरंवसा ठेवून संसार केल्यास मनाला हलकें वाटतें व संकटें सोसणें सुलभ होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP