Dictionaries | References

देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना

   
Script: Devanagari

देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना     

जे मनुष्य देवळामध्यें कुकर्म करतो किंवा वाईट इच्छा करते त्यास पातक लागून अंतीं यम त्यास शिक्षा करतो. तु०-अन्यक्षेत्र कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनयते । पुण्यक्षेत्रे कृतं पाप वज्रलेपं भविष्यति॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP