|
पु. १ देवाचे सिंहासन ( मूर्ति ठेवण्यासाठी , लांकडी , रुपेरी इ० ). २ ( ल . ) डौलाची पूजा ; ढोंग . ३ कळवळ्याचे , भक्तिचे प्रदर्शन करणे . [ सं . देवगृह ] ( वाप्र . ) फैलावणे , माजणे , वाढणे - कवडीमोल मनुष्याची नस्ती प्रतिष्ठा वाढणे . माजविणे , वाढविणे , मांडणे = देवरुषीपणाचे ढोंग करणे . देव्हार्यांत देव नाहीसा होणे - भीति किंवा आश्चर्याने मन ठिकाणी नसणे . देव्हार्यांत बसविणे ==== डणे - ==== ति भक्ति , प्रीति करणे . सामाशब्द - देव्हारघर - न . देवघर ; देव्हारा ठेवावयाची खोली , जागा . [ देव्हारा + घर ] देव्हारचौकी - स्त्री . ( महानु . ) देवघरांतील चौरंग . देव्हारचौकिये बिजे केले । - भाए ५७ . देव्हारे - न . १ देव्हारा अर्थ २ पहा . ( क्रि० मांडणे , माजविणे ). २ जीवर फार प्रीति केली जाते अशी व्यक्ति , वस्तु . त्या बायकोचे त्यास देव्हारे आहे . ३ जागृत देवपणा ( व्यक्तितील , मनुष्यांतील ). ( क्रि० माजविणे , वाढविणे ). जेजूरीस जागृत देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे . पु. १ देवाचे सिंहासन ( मूर्ति ठेवण्यासाठी , लांकडी , रुपेरी इ० ). २ ( ल . ) डौलाची पूजा ; ढोंग . ३ कळवळ्याचे , भक्तिचे प्रदर्शन करणे . [ सं . देवगृह ] ( वाप्र . ) फैलावणे , माजणे , वाढणे - कवडीमोल मनुष्याची नस्ती प्रतिष्ठा वाढणे . माजविणे , वाढविणे , मांडणे = देवरुषीपणाचे ढोंग करणे . देव्हार्यांत देव नाहीसा होणे - भीति किंवा आश्चर्याने मन ठिकाणी नसणे . देव्हार्यांत बसविणे ==== डणे - ==== ति भक्ति , प्रीति करणे . सामाशब्द - देव्हारघर - न . देवघर ; देव्हारा ठेवावयाची खोली , जागा . [ देव्हारा + घर ] देव्हारचौकी - स्त्री . ( महानु . ) देवघरांतील चौरंग . देव्हारचौकिये बिजे केले । - भाए ५७ . देव्हारे - न . १ देव्हारा अर्थ २ पहा . ( क्रि० मांडणे , माजविणे ). २ जीवर फार प्रीति केली जाते अशी व्यक्ति , वस्तु . त्या बायकोचे त्यास देव्हारे आहे . ३ जागृत देवपणा ( व्यक्तितील , मनुष्यांतील ). ( क्रि० माजविणे , वाढविणे ). जेजूरीस जागृत देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे . त्याच्या अंगी देव्हारे आहे .
|