Dictionaries | References

द्वाही

   
Script: Devanagari

द्वाही     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
For certain phrases see दुराही.

द्वाही     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Proclamation.

द्वाही     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दवंडी

द्वाही     

 स्त्री. शपथ , हरकत . दुराई . दुराही पहा . हिचे पुढील प्रकार आहेत - कालकृत = कांही काळपर्यंतची बंदी . स्थानकृत = जागा बदलण्यास बंदी . याप्रमाणे देश - प्रवास - कर्मकृत इ०
०फिरविणे   फिरणे दवंडी पिटणे ; जाहीरनामा लावणे .
०दुराही  स्त्री. १ राजाच्या अथवा सरकारच्या हुकुमावरुन केलेली रयत लोकांतील एकमेकांच्या व्यवहार भाषण वगैरे संबंधी बंदी , प्रतिबंध . २ ( सामा . ) द्वाही . तो द्वाही दुराही करुन गेला . [ हिं . दुलाई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP