Dictionaries | References

धंदीर

   
Script: Devanagari

धंदीर     

 न. पोकळ गोष्ट ; अनिश्चित घटना ; अशाश्वत बनाव . ' निंबाळकर ये काये ठिकाणें देतील हे होणें नाही . ठाणें हस्तगत व्हावयाचें धंदीरच आहे .' - पेद ३० . २४० . ( धांदरा पहा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP