Dictionaries | References

धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती

   
Script: Devanagari

धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती     

श्रीमंत मनुष्य आपल्या द्रव्यबलावर आपले सर्व व्यवहार पार पांडू शकतो. गरीब मनुष्यास मात्र त्याचा आश्रम करावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP