Dictionaries | References

धनी झाला जागा, चोर आला रागा

   
Script: Devanagari

धनी झाला जागा, चोर आला रागा     

चोर चोरी करावयास एखाद्याच्या घरी गेला असतां जर मालक जागा झाला, तर त्या चोरीस त्या मालकाचा फार राग येतो. चोर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP