Dictionaries | References ध धनु Script: Devanagari Meaning Related Words धनु हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धनु राशि, धनुष धनु कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचो जल्म सूर्य धनुराशींत आशिल्लो तेन्ना जाल्लो अशी सौर ज्योतिशा प्रमाणें व्यक्ती आनी जाचो जल्म चंद्र धनुराशींत जाल्लो तेन्ना जाल्लो अशी चांद्र ज्योतिशा प्रमाणें व्यक्ती Ex. धनु खातीर हें वर्स फळ दिणें आसतलें ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धनु रासWordnet:benধনু রাশি gujધન hinधनुराशिवाला panਧਨੁ ਰਾਸ਼ੀ urdقوس , قوس راس धनु A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bow. 2 The sign Sagittarius. 3 The bow for cleaning cotton. 4 A segment of a circle, an arc. धनु Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bow. f The sign Sagittarius. An arc. धनु मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोदण्ड , चाप , धनुकली , धनुष्य , शरासन . धनु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ धनुष्य . मुसळाचे धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैचा । - तुगा ४२१० . २ कापूस पिंजण्यासाठी वापरण्यांत येणारे धनुष्य . ३ वर्तुळाचा अर्धा भाग ; वर्तुलखंड . ४ मेषादि राशिपासून नववी रास . ५ चार हातांचे परिमाण ; चार हात लांबी . धनु रे धनु भणतु । राऊते बरवतांति । - शिशु ५६५ . धनुकणे - उक्रि . ( कापूस पिंजणे , कांतणे . धनुक - धनुष्य . पांच सते धनुका । उचलीली एके वेळे । - उषा १३ .०कली १ लहान धनुष्य . २ धनकुंबी ; गलोल . ३ कापूस पिंजण्याचे धनुष्य . धनुःफल , धनुष्फलक न . वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी ; वर्तुलखंडाचे माप ; ज्याफल . [ सं . ] धनुरासन न . पोटावर उपडे निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनी टाचांशी घट्ट धरावे . नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळी झुकेल असे करावे . त्याच्यायोगे अन्नपचन होते . धनर्गुण पु . धनुष्याची दोरी ; ज्या . [ सं . ] धनुर्धर धारी वि . १ धनुष्य धारण करणारा ; धनुष्याने लढणारा ; तिरंदाजी करणारा . तेथ बाणावरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । - ज्ञा १ . १६६ . २ ( ल . ) शास्त्र , कला इ० कांत निपुण ; पंडित ; तज्ज्ञ . [ सं . ] धनुर्मध्य पु . ( धनुष्याचा मध्य ) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणी बाण लावितात ती जागा . [ सं . ] धनुर्मार्ग पु . वक्ररेषा [ सं . ] धनुर्मास पु . १ ( ज्यो . ) धनुराशीत सूर्य येतो तो काल . यावेळी धन संक्रांत असते . २ ( ल . ) या राशीस सूर्य असतां सकाळी धनुर्लग्न आहे तोपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचे भोजन ; झुंझुरमास . [ सं . ] धनुवाड , धनुवाड धनुर्धारी ; धनुष्य धारण करणारा . दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारिती विंधोन बाण । - भारा किष्किधा १ . ३५ . धर्मु तो अवयेवां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु । - गीता १ . ३१४ . धनुर्वात पु . ज्यांत शरीर धनुष्याकृति होते तो वातविकार . याचे अंतरायामवात व बहिरायामवात असे दोन प्रकार आहेत . [ सं . ] धनुर्विद्या स्त्री . लक्ष्य भेदण्याचे व तीर मारण्याचे शास्त्र ; धनुष्य वापरण्याची विद्या . [ सं . ] धनुर्वेद पु . एक उपवेद ; धनुर्विद्या ; भारतीयांचे युद्धशास्त्र . या वेदांत शस्त्रे , अस्त्रे , युद्ध करण्याचे प्रकार , वाहने इ० अनेक गोष्टीचे विवेचन केले आहे . आइके कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । - ज्ञा १० . २१५ . [ सं . ] धनुशाखा स्त्री . एक वेलि . हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्या करीत . धनुष्कोटि पुस्त्री . १ धनुष्याचे टोक . २ रामेश्वरजवळचे एक तीर्थस्थान . धनुस्तंभ पु . शारीरिक विकार ; एकाएकी झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणे वांकणे ; धनुर्वात . धनु नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : धनु राशि, धनुष धनु A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 धनु f. m. or ([Uṇ. i, 82] ) 2. धनूf. (fr. √ 2.धन्?) a bow, [Hit.] ; [Śāntiś.] धन्व्-अन्तर a measure of 4 हस्तs or cubits, [L.] (cf. below) ROOTS:धन्व् अन्तरthe sign of the zodiac Sagittarius, [Priy. i, 5] Buchanania Latifolia, [L.] Semecarpus Anacardium, [L.] धन्व् accord. to some also, ‘water, juice &c.’; cf. √ , धनुतृ.धनु f. f. (ध॑नु, or धनू॑) a dry sandbank, a sandy shore ([cf.Eng.bight, Germ.Bucht]), [RV.] ; [AV. i, 17] (nom.°नू॑स्). धनु Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 धनु m. (-नुः)1. A bow.2. The sign Sagittarius.3. A tree: see पियाल.4. A measure of four cubits.E. धन here meaning to cast as an arrow, Unādi affix उन् also धनुस्. ROOTS:धन उन् धनुस् Related Words धनु राशि धनु रासि धनु sagittarius धनु रास हिरण्य धनु इंद्र-धनु इन्द्र-धनु धनू हिरण्यधनु धनु राशिवाला धनु-संग्राम ਧਨੁ ਰਾਸ਼ੀ मुसळाचें धनु करणें नवा मनु, नवा धनु bow sagittarius the archer ধনু রাশি ଧନୁରାଶି ધનરાશિ धनू रास தனுசுராசி ధనూరాశి ಧನಸ್ಸು ധനുരാശി ہرنیہ دھنو हिरण्यधनुः हिरण्यधनू હિરણ્યધેનુ ਹਿਰਣਯ ਧਨੂ धनुराशिवाला धनू राशीवाला হিরণ্যধনু ହିରଣ୍ୟଧନୁ archer ধনু धनुः ધન rainbow bow collector nervous arc neural arc बोरला रासि धणू धनुराशि धुणकणे bay window अस्थिधन्वन् धनुःश्रेणी मुसळाचें धनुष्य होत नाहीं धन्वन्तर पूर्णधनुरासन उत्साहबुद्धि लग्नगंडांत रासि मूठ मारणें प्रतद्वसु उपवीतम् बारा राशि पुष्पधन्वन् उलाळ राशिः धुनकणे शापादपि शरादपि कुंडळी कुडली पाणी सोडणें धुंद धन्वन् धनुष्य धनुस् राशि कांसव कासव शक्र रात योग्य अनु घोष सृंजय चर शीत लग्न धन बुध गुरु १४ उत्तर भूत कश्यप ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP