Dictionaries | References

धबधबा

Script: Devanagari
See also:  धबधब , धबधबां , धबधबी

धबधबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cascade or fall of water; a fall of heavy fruit &c. 2 See धमधमा.

धबधबा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 mf  A cascade or fall of water.

धबधबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उंचावरून खाली कोसळणारा मोठा जलप्रवाह   Ex. दक्षिण अमेरिकेतील एंजेल हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
HYPONYMY:
दूधधारा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজলপ্রপাত
bdदै बाज्रुम
benঝর্ণা
gujઝરણું
hinझरना
kanಝರಿ
kasآبشار
kokवझरो
malവെള്ളച്ചാട്ടം
mniꯏꯁꯤꯡꯆꯥꯏꯕꯤ
nepझर्ना
oriଝରଣା
panਝਰਨਾ
sanनिर्झरः
tamநீர்வீழ்ச்சி
telసెలయేరు
urdجھرنا , آبشار

धबधबा     

क्रि.वि.  १ उंचावरुन पडणार्‍या पाण्याच्या झोताचे किंवा नारळादि फळांच्या झाडावरुन खाली पडण्याच्या आवाजाचे अनुकरण . धबधब वाजे तंबुरा रे । - दावि ४३१ . २ धबधब अशा आवाजाचे अनुकरण . ३ जोराने ; मोठ्याने . यशोदा चहुंकडे धांवत । आळोआळी कृष्ण पाहत । धबधबा वक्षःस्थळ बडवित । थोर आकांत जाहला । - ह ५ . १२३ . ४ धमधमा पहा . [ ध्व . ]
पुस्त्री . १ धोधा ; उंचावरुन पडणारा पाण्याचा लोट , झोत . गिरसप्पाचा धबधबा . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP