Dictionaries | References ध धमका Script: Devanagari See also: धमकी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धमका A dictionary, Marathi and English | Marathi English | | A thump, blow, buffet. 2 Feverishness. 3 Closeness and heat after rain. 4 A menace or threat. Rate this meaning Thank you! 👍 धमका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A thump, blow, buffet; feverishness. Rate this meaning Thank you! 👍 धमका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . १ तापाने अंग मोडून येणे ; कणकण ( तापाची ). २ पाऊस थांबल्यनंतरचा उकाडा . ३ धमक पहा . पुस्त्री . दहशत ; दबकावणी ; मुद्दाम घातलेली भीति , भय ( मारण्याचे , नुकसान करण्याचे ). पु. रट्टा ; ठोसा ; फटका ; बुक्का ; धपाटा . [ ध्व . धम ] पुस्त्री . १ तापाने अंग मोडून येणे ; कणकण ( तापाची ). २ पाऊस थांबल्यनंतरचा उकाडा . ३ धमक पहा . पुस्त्री . दहशत ; दबकावणी ; मुद्दाम घातलेली भीति , भय ( मारण्याचे , नुकसान करण्याचे ). पु. रट्टा ; ठोसा ; फटका ; बुक्का ; धपाटा . [ ध्व . धम ]०देणे एखाद्याला धाक दपटशा देऊन दहशत घालणे . [ धम . हिं . ] धमकावणी स्त्री . दहशत घालण्याची क्रिया ; दटावणी ; दबकावणी . धमकाविणे --- उक्रि . १ धमकी , दहशत घालणे ; दटावणे . २ रागे भरणे ; कानउघाडणी करणे .०देणे एखाद्याला धाक दपटशा देऊन दहशत घालणे . [ धम . हिं . ] धमकावणी स्त्री . दहशत घालण्याची क्रिया ; दटावणी ; दबकावणी . धमकाविणे उक्रि . १ धमकी , दहशत घालणे ; दटावणे . २ रागे भरणे ; कानउघाडणी करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP