|
अ.क्रि. १ चिकटून राहणे ; बसून राहणे ; वियुक्त न होणे . त्या भिंतीस गिलावा धरत नाही . २ बहार किंवा फळे येणे ; निर्माण होणे ; धारण केले जाणे . यंदा आंबे पुष्कळ धरले ; भिंतीवर खपले धरले . ३ फळे टिकणे . समुद्रतीरचे माड बहुत धरतात . ४ गर्भार राहणे ; गाभण असणे ( जनावर ). ५ गात्र विकृत होणे ; अंग लुले पडणे ; हालेना - चालेनासे होणे . माझे वायूने हातपाय धरतात . गांवोगांव गुरे धरली . ७ ठरली असणे ; निश्चित केली जाणे . ब्राह्मणाला स्नान धरले आहे . ८ वारणे ; निवारली जाणे ( पाऊस , थंडी - कपड्याने , घोंगडीने ). घोंगडीने पाऊस धरत नाही आणि पासोडीने थंडी धरत नाही . ९ थांबणे ; स्थिर राहणे . तर्ही रणमदे मातले । राऊंत धरतीचिना । - शिशु ९७१ . [ सं . धृ ] न. १ अपराध्यास पकडण्यासाठी सशस्त्र पाठविलेली टोळी , धरपकड ; अटक . २ ऋणको पैसे देत नसल्यास त्याच्या दाराशी धनकोने किंवा त्याच्या माणसाने तगाद्याला बसणे ; दार अडविणे ; उंबरा धरणे . ( सामा . ) तगादा . म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । - ज्ञा १८ . ९३१ . ३ देव प्रसन्न करुन घेण्यासाठी , आपले इच्छित कार्य सफळ व्हावे म्हणून देवळाच्या दाराशी उपाशी बसून राहाणे . ( क्रि० बसणे ). ४ पकड ; पगडा . वेर्थ संशयाचे जिणे । वेर्थ संशयाचे धरणे । - दा ५ . १० . १९ . ५ ( गो . ) सोनाराचे एक आयुध . ६ आवड मने घेतले धरणे । भजनमार्गी । - दा १४ . ७ . ८ . ७ अटकाव ; आकर्षण ; नजरबंदी . आपुलेनि प्रसन्नपणे । दृष्टीसि मांडीति धरणे । - ऋ १८ . [ सं . धृ ] धरणे घेणे - हट्टाने मागणी करणे ; इच्छित वस्तु प्राप्त होईपर्यंत जागेवरुन न हालणे सत्याग्रह करणे . नूतन राजाचे प्रजाजन त्याच्या आयुष्यवृद्धीकरितां परमेश्वराजवळ धरणे घेतात . - उषा ग्रंथमालिका . १८ . न. १ अपराध्यास पकडण्यासाठी सशस्त्र पाठविलेली टोळी , धरपकड ; अटक . २ ऋणको पैसे देत नसल्यास त्याच्या दाराशी धनकोने किंवा त्याच्या माणसाने तगाद्याला बसणे ; दार अडविणे ; उंबरा धरणे . ( सामा . ) तगादा . म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । - ज्ञा १८ . ९३१ . ३ देव प्रसन्न करुन घेण्यासाठी , आपले इच्छित कार्य सफळ व्हावे म्हणून देवळाच्या दाराशी उपाशी बसून राहाणे . ( क्रि० बसणे ). ४ पकड ; पगडा . वेर्थ संशयाचे जिणे । वेर्थ संशयाचे धरणे । - दा ५ . १० . १९ . ५ ( गो . ) सोनाराचे एक आयुध . ६ आवड मने घेतले धरणे । भजनमार्गी । - दा १४ . ७ . ८ . ७ अटकाव ; आकर्षण ; नजरबंदी . आपुलेनि प्रसन्नपणे । दृष्टीसि मांडीति धरणे । - ऋ १८ . [ सं . धृ ] धरणे घेणे - हट्टाने मागणी करणे ; इच्छित वस्तु प्राप्त होईपर्यंत जागेवरुन न हालणे सत्याग्रह करणे . नूतन राजाचे प्रजाजन त्याच्या आयुष्यवृद्धीकरितां परमेश्वराजवळ धरणे घेतात . - उषा ग्रंथमालिका . १८ . अ.क्रि. १ चिकटून राहणे ; बसून राहणे ; वियुक्त न होणे . त्या भिंतीस गिलावा धरत नाही . २ बहार किंवा फळे येणे ; निर्माण होणे ; धारण केले जाणे . यंदा आंबे पुष्कळ धरले ; भिंतीवर खपले धरले . ३ फळे टिकणे . समुद्रतीरचे माड बहुत धरतात . ४ गर्भार राहणे ; गाभण असणे ( जनावर ). ५ गात्र विकृत होणे ; अंग लुले पडणे ; हालेना - चालेनासे होणे . माझे वायूने हातपाय धरतात . गांवोगांव गुरे धरली . ७ ठरली असणे ; निश्चित केली जाणे . ब्राह्मणाला स्नान धरले आहे . ८ वारणे ; निवारली जाणे ( पाऊस , थंडी - कपड्याने , घोंगडीने ). घोंगडीने पाऊस धरत नाही आणि पासोडीने थंडी धरत नाही . ९ थांबणे ; स्थिर राहणे . तर्ही रणमदे मातले । राऊंत धरतीचिना । - शिशु ९७१ . [ सं . धृ ] ०धरणे धरुन बसणे पैसे मागण्यासाठी ऋणकोच्या दारांत बसणे ; एखादी गोष्ट साध्य करुन घेण्यासाठी , मागणी मान्य होण्यासाठी दारे अडविणे . अन्याय दुसरा । दारी धरणे बैसलो । - तुगा ५१६ . ०धरणे धरुन बसणे पैसे मागण्यासाठी ऋणकोच्या दारांत बसणे ; एखादी गोष्ट साध्य करुन घेण्यासाठी , मागणी मान्य होण्यासाठी दारे अडविणे . अन्याय दुसरा । दारी धरणे बैसलो । - तुगा ५१६ . ०येणे १ यमाचे ( मरणाचे ) बोलावणे येणे . २ अटक करण्यासाठी राजदूत येणे . धरणेकरा दार पु . १ धरणे धरुन बसणारा माणूस . २ हट्टी , लोचट भिकारी . हा भिकारी कसला , धरणेकरी . ०येणे १ यमाचे ( मरणाचे ) बोलावणे येणे . २ अटक करण्यासाठी राजदूत येणे . धरणेकरा दार पु . १ धरणे धरुन बसणारा माणूस . २ हट्टी , लोचट भिकारी . हा भिकारी कसला , धरणेकरी . ०पारणे न. १ एक दिवस जेवणे व एक दिवस उपास करणे याप्रमाणे करण्याचे व्रत . तीर्थे व्रते उपवास । धरणे पारणे मांडले । - दा ३ . ३ . ३३ . २ ( ल . ) आयुष्याच्या गरजा न भागणे , दारिद्र्यामुळे नेहमी अन्न न मिळणे . ३ कर्जफेडीसाठी एक दिवस उपास , दुसर्या दिवशी जेवण असे चालविणे . पूर्वी फौजेला पगार मिळत नसला म्हणजे ती सेनापतीच्या दारांत बसे तेंव्हा सेनापतीला धरणे पारणे ( उपास ) पडे ०पारणे न. १ एक दिवस जेवणे व एक दिवस उपास करणे याप्रमाणे करण्याचे व्रत . तीर्थे व्रते उपवास । धरणे पारणे मांडले । - दा ३ . ३ . ३३ . २ ( ल . ) आयुष्याच्या गरजा न भागणे , दारिद्र्यामुळे नेहमी अन्न न मिळणे . ३ कर्जफेडीसाठी एक दिवस उपास , दुसर्या दिवशी जेवण असे चालविणे . पूर्वी फौजेला पगार मिळत नसला म्हणजे ती सेनापतीच्या दारांत बसे तेंव्हा सेनापतीला धरणे पारणे ( उपास ) पडे
|