Dictionaries | References

धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)

   
Script: Devanagari

धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)     

[डहाळी=झाडाची फांदी
थोडाफार तरी आश्रय.] ज्‍यास काहीहि आश्रय नाही त्‍यास वरीलप्रमाणें काहीहि नाही या अर्थी असे म्‍हणतात. (निराश्रित स्‍त्री, माणूस इ. बद्दल वापरतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP