Dictionaries | References

धरुन

   
Script: Devanagari

धरुन

 क्रि.वि.  १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]
 क्रि.वि.  १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]
०सोडून   क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .
०सोडून   क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .

Related Words

धरुन   हात धरुन काढून लावणें   धरुन सोडुन वागणें   उभ्यानें फेर धरुन मुतणें   मुठींत जीव धरुन राहणें   फेर धरुन मुतणें   नाक धरुन बसणें   नाक मुठींत धरुन जाणें   पकड धरुन बोलणे   पाय धरुन ओढणें   हात धरुन जाणें   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   यत्नें आस्था धरुन, रिती घेई प्रपादून   धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती   सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   including   यरेकर   फेट धरणें   under the rules   persistently   लुचलुचणे   काढल्या रेघेनें चालणें   काढल्या रेघेप्रमाणें वागणें   घट घेऊन बसणें   घट घेणें   हट्टास पेटणें   वारावणे   वाराविणे   बळेंबळें   भंवयास गांठी, तोंडास मिठी   हात धरणी माप   उपलक्षणें   elopement   एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें   वांकडया नजरेनें पाहणें   दुस्मनकी   ढेप्या   माव्हरें   मेखाटी घेणें   येऊन जाऊन   धोब्याचा पोर्‍या घाटचा ना घरचा   नाट जाळणें   नाट भाजणें   pointedly   दपमारची   ambush   आट्टखुरी   का मि क   कुंजीची उडी   वेठीधर्मान गोंय   वकीलपत्र घेणें   अशिलता   hold fast   गांडीवर फुली मारणें   ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें   दामनगीर   दुस्मनगिरी   दुस्मनी   ढाप   रोहकणे   लवथा   लागू असणें   लागून असणें   बुलाखा   बोकांडी धरणें   बौद्धावतार घेणें   बौद्धावतार धरणें   रहाटचक्र   रेंकत येणें   मागचें साल आठवलें आणि चालू साल गमावलें   माळ गौळयाची   मनांत गांठ घालणें   मनांत गांठ बांधणें   देतां नये ठाव, धरतां नये वाव   धरागें घेणें   धरागें धरणे   पश्चिमत्तानासन   पाखंदुळ्या   it is presumed that   prehensile type   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे घोडे दाखविणें   इस्तक्बील   उखेड   तावडा   खोलेरीखाट   कानपकड   उखाडें चारणें   वाण धरणें   वार्‍याबरोबर भांडणें   वार्‍याशीं भांडणें   शेंडी हातीं जाणें   शेंडी हातीं येणें   संकट घालणें   वाट धरणें   त्या दृष्टीनें   डंकी उडी   लुबकणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP