Dictionaries | References ध धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें Script: Devanagari Meaning Related Words धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धर्मशाळेमध्यें असलेल्या उखळांत कोणासहि कांडण्यास मनाई करतां येत नाही. सार्वजनिक वस्तूचा कोणीहि उपभोग घेऊं शकतो. ज्या वस्तूस एक माल नाहीं ती वाटेल त्यानें वापरावी. अनाथ स्त्रियांच्या बाबतींतहि ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP