Dictionaries | References ध धर्माची गाय, कांट्या खाय Script: Devanagari Meaning Related Words धर्माची गाय, कांट्या खाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गाय धर्मार्थ मोकळी सोडलेली असते तिला खावयास कोणी घालत नाहीत्यामुळे तिला कांटेकुटे खाऊन उदरनिर्वाह करावा लागतो.ज्या गायीवर कोणाचीच मालकी नाही, केवळ धर्मार्थ मोकळी सोडली आहे तिला खावयास कोण घालणार? तेव्हां तिला अखेरीस गवत वगैरे काही न मिळाल्यामुळे पोटाकरितां कांटे खाण्याची पाळी येते. त्याप्रमाणें ज्या मनुष्याला कोणी आप्तसंबंधी नाही त्यास उपाशी मरण्याची पाळी येतेत्याची काळजी कोणी घेत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP