Dictionaries | References

धाड पडणें

   
Script: Devanagari
See also:  धाड बडवणें , धाड भरणें

धाड पडणें     

[धाड=रोग, आपत्ति] (एक शिवी) ‘तुला काय धाड भरली आहे१’ म्हणजे तुझ्यावर काय मोठें संकट आलें आहे! ‘काय धाड बडवली आहे त्याला१’ -माटे(अस्पृ. डायरी).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP