Dictionaries | References ध धायमाय Script: Devanagari See also: धाय Meaning Related Words धायमाय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A loud lamentation; a wild outcry.धायधाय रडणें-ओरडणें To cry with loud lamentations. धायमाय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रडण्याची मोठी आरोळी , टाहो ; आकांत ; ओक्साबोक्शी रडारड ; हंबरडा . ( क्रि० मोकलणे ; फोडणे ; घेणे ; घालणे ). अनुर्धाचीया माया रषुमावंतीया । मोकलीली धाया । रात्रीमाजी काइ जालासी । सादु दे कां रे पुत्रराया । - उषा ७२७ . दुःशासन मोकली धाय । म्हणे गेले हातपाय । - मुआदि ४४ . ७ . बायकोसाठी मी धाय घेऊन बसलो आहे . - कोरकि ११८ . २ धापा . गंधर्व हस्तीचे कुर्हाडे । कर्णा अंगी भेदले गाढे । रथ टाकुनिया एकीकडे । धाय टाकीत राहिला ॥ - मुवन १२ . ९७ . ३ हृदय ; अंतःकरण . कवणाते मी मोकलूं धाय ? । - मुवन ७ . १२७ . ४ धीर ; धैर्य . मग धाय टाकुनी रडे माये ॥ - ब ५५३ . [ सं . हृदय =( द + ह = ध )= धाय - भाअ १८३३ . ]०धाय , धायी धायी - ढळढळां , आक्रोश करुन रडणे . रडवील कोण रणरंगी । यवनांना धायी धायी । यापुढे ॥ - विक १० .रडणे , धायी धायी - ढळढळां , आक्रोश करुन रडणे . रडवील कोण रणरंगी । यवनांना धायी धायी । यापुढे ॥ - विक १० .०कंप पु. संकल्पविकल्प ; धरसोड . - मनको [ धाय = हिय्या , धीर , निश्चय + कंप = कापणे , धरसोड करणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP