Dictionaries | References ध धास्त Script: Devanagari See also: धास्ती Meaning Related Words धास्त A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Dread, awe, impressed fear. v पाळ, बाळग, धर. 2 Anxious apprehension; evil anticipation. Ex. आमचा भाऊ अद्याप येत नाहीं म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली. 3 A deep abiding impression of terror or grief. Ex. पोरानें वाघ पाहिल्या or आई मेल्यापासून धास्त घेतली. धास्त Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Dread, awe, anxious apprehension. धास्त मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : धाक धास्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दहशत ; भीति . ( क्रि० पाळणे , बाळगणे , धरणे . ) २ काळजी ; चिंता ; घोर . आमचा भाऊ अद्याप येत नाही म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली . ३ भीतीपासून मनावर झालेला परिणाम ; धसका . पोराने वाघ पाहिल्यापासून किंवा आई मेल्यापासून धास्त घेतली म्हणून झिरणीस लागला . [ अर . दहशत ] ( वाप्र . )०खाणे घेणे भिऊन जाणे .०खोर धास्त्या - वि . सदैव भीति बाळगणारा , फार भित्रा इसम .०धोका पु. ( व्यापक ) १ भीति ; काळजी . २ संकटे ; दुःखे ; अडचणी ; आपत्ति ; धोके . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP