Dictionaries | References

धिंडावणे

   
Script: Devanagari

धिंडावणे     

अ.क्रि.  ( एखादा आपल्या मनाविरुद्ध बाहेर गेला असतां निंदार्थी ) धिंड काढणे ; फिरणे ; भटकणे ; घराबाहेर जाणे . जेवावयाचे होतांच आलास कामाचे वेळेस कोणीकडे मसणांत धिंडावलास . [ धिंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP