Dictionaries | References

धिंवसा

   
Script: Devanagari
See also:  धिंसा

धिंवसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fear.

धिंवसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  (Poetry.) Fear.

धिंवसा     

 पु. ( काव्य . ) १ भीति ; भय . हिंसेचा पडे धिंवसा । सिसं ६ . ९८ . २ धैर्य ; धीर . दुर्योधनु संतोषावा । सैन्याते धिंवसा होआवा । - गीता १ . ७५६ . ३ उत्कंठा ; हव्यास ; इच्छा . आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा । - ज्ञा ३ . ७ . ४ . आवांका ; अभिमान . ऐसा धिंवसा धरोनि चित्ती । मुरंशु ७० . [ तुल० सं . अध्यवसाय - राजवाडे भाअ १८३४ ] धिंवसेकर - वि . इच्छा करणारा . पै गा मनुष्यांचिया सहस्त्रशां । माजि विपाइलेयाचि धिंवसा । तैसे या धिवसेकरां बहुवसां । माजि विरळा जाणे । - ज्ञा ७ . १० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP