Dictionaries | References ध धुनकणे Script: Devanagari See also: धुणकणे , धुनुकणे Meaning Related Words धुनकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ प्रकाशित होणे ; ( दिशा ). २ स्वच्छ होऊं लागणे ( मेघाच्छादित अथवा ढगांनी भरलेले आकाश ). धुनक अर्थ २ पहा .अ.क्रि. १ प्रतिध्वनि देणे , करणे ; दनकणे ; दणाणून सोडणे . ( दिशा , आकाश , गगन , रान , डोंगर , देश इ० तोफा इ०च्या आवाजाने ). २ फैलावणे ; पसरणे ; उठणे वर्तमान , बातमी , गोष्ट . . ३ धुमसणे ; विकोपाच्या स्थितीत जात असणे . [ धुनक + ध्वनि ]उ.क्रि. पिंजणे ; स्वच्छ करणे ( कापूस ). धनुकणे पहा . [ धनु ]उ.क्रि. पिंजणे ( कापूस ). धनुकणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP