Dictionaries | References

धुर्‍या

   
Script: Devanagari

धुर्‍या     

वि.  १ धुरेकरी पहा . २ चिखल्यापासून सुमारे पांच फुटांवर भोंक पाडून एक फूट लांबीचे लांकूड बसवितात ते . - बदलापूर २८७ . धुर्‍यावर ठेवणे - बसविणे - ( ना . ) जाणूनबुजून दुर्लक्ष करणे उपेक्षा करणे . [ सं . धूर - रा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP