Dictionaries | References

धोटा

   
Script: Devanagari
See also:  धोटें

धोटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Gulping eagerly and largely. The weaver's shuttle.

धोटा     

 पु. १ अधाशीपणे आणि पुष्कळ प्रमाणाने पिणे ; गटगटां पिणे . ( क्रि० लावणे ).
 पु. गांजाचा अंमल ; गांजा पिणें ; गांजाचें व्यसन
पुन . १ ( विणकाम ) उभ्या सुतांत आडवे धागे टाकण्याचे साधन ; कापडांत आडवे सूत घालण्यास ज्यांत कांडी भरुन ठेवतात व जे उभ्या दोर्‍यांतून इकडून तिकडे आडवे फेंकतात ते . २ गुरांना औषध पाजण्याचे नळकांडे . बैलाला धोट्याने तेल पाजा . ३ पोकळ नळा ; पिचकारी . घेओनी कनकाचे धोटे । सिंपताती एके जवटे । - शिशु ६६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP