Dictionaries | References ध धोडी Script: Devanagari Meaning Related Words धोडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भांडी घडण्याचें तांबटाचें हत्यार .' तांबटास भांडी घडावयाची घोडी कल्याणास आहेत म्हणून विदीत जाहले . यैसियास येथें धोडी नाहींत .' - पेद ९ . ६४ . स्त्री. ( जुन्नरी . ) पुतणी . धाडी पहा . [ सं . दुहितृ - दुहिता - प्रा . धीआ - धूआ ] स्त्री. ( गो . ) एक मासळी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP