Dictionaries | References

धोत्र होड जाल्यारि गोत्र होड जात्तावे?

   
Script: Devanagari

धोत्र होड जाल्यारि गोत्र होड जात्तावे?     

(गो.) धोतर मोठें असलें म्हणून गोत्र मोठें होत नाहीं. मनुष्याची योग्यता पोषाखावरुन ठरत नाहीं, गुणांवरुन ठरते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP