Dictionaries | References

धोपटी

   
Script: Devanagari

धोपटी     

 स्त्री. १ वस्तरे इ० ठेवण्याची न्हाव्याची चामड्याची बगलेत मारता येण्यासारखी पेटी , धोकटी . १ पडशी ; दुतोंडी पिशवी . धोपटी जयाची गोणी एवढी । सकळ साहित्य वाट्या भांडी । - दावि २३२ . [ धोकटी ; गुज . धोभटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP