Dictionaries | References न न पुत्रो न पुत्री Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 न पुत्रो न पुत्री महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ ( मुलगा किंवा मुलगी ) एखाद्या गोष्टीची संदिग्धता , अनिश्चितता इ० चा वाचक वाक्प्रचार . आमच्या कार्याचा निश्चय होत नाही ; अद्यापि न पुत्रो न पुत्री असे सांगावे . - मदमं ४५ . Rate this meaning Thank you! 👍 न पुत्रो न पुत्री मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (मुलगा नाहीं किंवा मुलगी नाहीं) एखाद्या गोष्टीची असंदिग्धता किंवा अनिश्चितता दाखविण्यासाथी योजतात. नरो वा कुंजरो वा! या अर्थी कानावर हात ठेवणें. मदमं ४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP