Dictionaries | References न न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी Script: Devanagari Meaning Related Words न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या नीतीच्या शिकवणुकीनें मनामध्यें इतका धाक उत्पन्न होतो कीं कधीं मारावयाची पाळी येत नाहीं ती उत्तम नीति समजावी. कधीं मारण्याची पाळी येणार नाहीं अशी जर शिकस्त लागेल तर ती चांगलीच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP