Dictionaries | References

न लागती मघा, तर ढगाकडे बघा

   
Script: Devanagari

न लागती मघा, तर ढगाकडे बघा     

‘न पडतील मघा०’ पहा.“दुष्काळी वातावरण अजून कायम आहे. कालपासून मघा नक्षत्र सुरु झालें आहे व शेतकर्‍यांना ‘न लागती मघा तर वरती ढगाकडे बघा, ‘मघाच अगोदरच ढगाकडेच बघण्याची दुर्दैवानें पाळी आली आहे." -काळ १९-८-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP