Dictionaries | References

नंगेमे खुदाभी डरता है

   
Script: Devanagari

नंगेमे खुदाभी डरता है     

नंग्या माणसाला ईश्वर देखील भितो म्हणजे निर्लज्ज शिष्टाच्चार नसलेल्या माणसापुढें सर्व हात टेकतात
कारण त्याच्यप्रमाणें नगा कोण होणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP