Dictionaries | References

नंतरे

   
Script: Devanagari
See also:  नंतर

नंतरे     

क्रि.वि.  मग ; पश्चात ; मागाहून ; पश्चात ; वर . जसेः - त्यानंतर ; केल्या - गेल्या - घेतल्या - बोलल्यानंतर . मरणानंतरे स्वर्गवास । वरे माझिया भोगिती । - मुसभा ८ . १०३ . [ सं . अनंतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP