Dictionaries | References

नंदाळ

   
Script: Devanagari
See also:  नंदाळा , नंदाळी , नंदाळे

नंदाळ     

 न. ( खा . ) स्नानाचे पाणी ठेवण्याचे गंगाळ . [ सं . नंदा = लहान मडके + आलय ; हिं . नंदोला . किंवा का . नने = न्हाणे + आलय = आळे नंदा - नंदिनी = गंगा + आलय ]
नपुस्त्री . ( तिरस्कारार्थी ) ( उप . ) जाड व मोठी भाकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP