Dictionaries | References

नंदुली

   
Script: Devanagari

नंदुली     

 स्त्री. ( तिरस्कार्थी ) नणंद . दुष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी । नांदो मी संसारी कोण्या सुखे । - तुगा २९५८ . नणदुली पहा . नंदुले के कंदुले गांजु नको मला । उद्यां जाशील सासर्‍या तेव्हां तीच गत तुला । - वर्‍हाड गाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP